ब्रेकिंग न्यूज

या तीस पेट्रोल पंपाची आज संध्याकाळपर्यंत डिझेल मिळणार;यादी पहा !

दोन दिवसापासून पंपावर इंधन मिळत नसल्याने वाहनधारक हैराण.

आज संध्याकाळपर्यंत डिझेल मिळेल तीस पेट्रोल पंपाची यादी पहा*

खालील प्रमाणे आज सायंकाळ पर्यंत पुरवठा होत आहे अशी माहिती जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी स्वामी सर यांनी दिली आहे.

सुरज वडवणी- 14 kl

स्वराज्य मसाजोग – 22 kl

मातोश्री गेवराई – 15 kl

साळूंके बीड -20 kl

गोरखअण्णा वडवणी -14 kl

Kk अंबाजोगाइ -14 kl

व्यंकटेश माजलगाव – 20 kl

श्रीगणेश गढी – 12 kl

तुळजाई वडवणी -14 kl

छत्रपती तेलगाव- 22 kl

BB पोटे पाटोदा -12 kl

तिरूपती बीड -20 kl

प्रतीक परळी – 25 kl

पंचदीप माजलगाव 20 kl

कमल केज -22 kl

कृष्णकांत गेवराई 20 kl

[02/05, 16:57] RDC Swami: एकलिंगेश्वर पाठळशिंगी -12 कल

सुरवसे नेकनुर -14 kl

माई गेवराइ -14 kl

कुसूमाई लोखंडी सावरगाव -25 kl

श्री रेणूका केज -14 kl

पार्वती पाडळशिंगी- 22 kl

दादा अंबाजोगाई- 25kl

साइ केज -12 kl

श्रीकृष्ण परळी – – 14 kl

नाथ आष्टी -20 kl

जयभोले आष्टी -20 kl

श्री स्वामी समर्थ अंभोरा -25 kl

जयभगवान होळ-20 kl

साईबाबा कडा -12 kl

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button