ब्रेकिंग न्यूज

माणुसकीला काळिमा- ५० वर्षीय नराधमाचा ०३ वर्षीय मातीवर अत्याचार- केज पोलिस स्टेशन कडून नराधमाला घातल्या बेड्या

१ मे रोजी कारवाई

केज तालुक्यातील माणुसकीला काळिमा लावणारी घटना. एका ५० वर्षीच्या नराधमाचा ०३ वर्ष्याच्या नाती वर केले अत्याचार. अत्यंत लाजिरवाने, घृणास्पद कृत्य उघड झाले. या मध्ये नराधमाने १६ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान अनेक वेळा अत्याचार केले.

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने सदर मुलीची आई आणि ती गावाकडे आल्या असे समजते याच वेळी हि घटना घडली असे मुलीची आईने तक्रारीत म्हटले आहे या बाबत युसुफवडगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि १ मे रोजी सदर नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या. पोटच्या नाती सोबत हे कृत्य झाल्या मुले आईला मोठा धक्का बसला असून भारतीय दंड संहिता नुसार ६४(२),६५(२) नुसार गुन्हा नोंद झाला असून पोस्को कायद्याच्या ४ आणि ६ नुसार हि गुन्हा दाखल झाला आहे पिंक पथकाचे उप निरीक्षक प्रकाश शेळके हे पुढील तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button