पवन(भैय्या)बन यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
बॅनर,डॉल्बीसह इतर खर्च टाळून रक्तदानाचा संदेश.

बीड(प्रतिनिधी)समाजसेवक पवन भैय्या बन यांच्या वाढदिवसानिमित्त आज चहाटा फाटा, नगर रोड, बीड येथे ‘पवन भैय्या मित्र परिवार’ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारखा विधायक उपक्रम राबविण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तूटवाडा भासत असल्याने वाढदिवसाला होणारा व्यर्थ खर्च टाळून त्यांनी मित्रपरिवार व कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचा संदेश दिला यावेळी कार्यकर्त्यांनी रक्ता शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या शिबिराला शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भैय्या गलधर यांनी भेट देऊन पवन भैय्या बन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले आणि रक्तदानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
कार्यक्रमास कार्यकर्ते, रक्तदाते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बॅनरबाजी व इतर व्यर्थ खर्चाला फाटा देत रक्तदान, समाजोपयोगी उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करून पवन भैय्या बन यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आबीड(प्रतिनिधी)समाजसेवक पवन भैय्या बन यांच्या वाढदिवसानिमित्त आज चहाटा फाटा, नगर रोड, बीड येथे ‘पवन भैय्या मित्र परिवार’ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारखा विधायक उपक्रम राबविण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तूटवाडा भासत असल्याने वाढदिवसाला होणारा व्यर्थ खर्च टाळून त्यांनी मित्रपरिवार व कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचा संदेश दिला यावेळी कार्यकर्त्यांनी रक्ता शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या शिबिराला शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भैय्या गलधर यांनी भेट देऊन पवन भैय्या बन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी रक्तदात्यांशी संवाद साधत त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले आणि रक्तदानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
कार्यक्रमास मित्रपरिवार,कार्यकर्ते, रक्तदाते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बॅनरबाजी,डॉल्बी इतर व्यर्थ खर्चाला फाटा देत रक्तदान, समाजोपयोगी उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करून पवन भैय्या बन यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. चराटा फाटा नगर रोड बीड येथे पवन भैय्या बन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
मित्र परिवारांनी वाढदिवस व रक्तदान शिबिरास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी प्रवीण भाऊ पालीमकर, अशोक दादा ढोले पाटील, संदिप गांडगे, शरद झोडगे, प्रकाश तावरे, अंकुश गवळी, महेश मते, विक्की पांचगरे, सह मित्र परिवार यांनी वाढदिवसाच्या उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.