बीड जिल्हा

दासोपंत समाधी बचाव समितीचे उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना निवेदन

धाकटे देवघर विस्वस्थ मंडळ, दासोपंत संशोधन मंडळ,अ भा पे सं भारत .

 

*दासोपंत समाधी बचाव आणि संरक्षण समितीचे अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर*
अंबाजोगाई- प्रतिनिधी:-
दि ५ फेब्रुवारी
सर्वज्ञ दासोपंत स्वामी समाधी परिसर हा अंबाजोगाईचा आध्यत्मिक ठेवा असून तो जपलाच पाहिजे. बऱ्याच वर्ष्यापासून या परिसरात बाटल्यांचा खच,अस्वछता मूर्तींची अवहेलना आदी प्रकार चालूच आहेत. या संदर्भात प्रशासकीय पातळीवर लक्ष देण्यात यावे,या परिसराला संरक्षण भिंत करण्यात यावी,सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी ,आदी बाबींचा विचार करावा साठीचे निवेदन अंबाजोगाई जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
दासोपंत समाधी बचाव आणि संरक्षण समिती धाकटे देवघर,दासोपंत संशिधन मंडळ अंबाजोगाई, अखिल भारतीय पेशवा संघटना भारत,संपूर्ण
दासोपंत भक्तगण तसेच ऍड मकरंद पत्की,मकरंद कुलकर्णी, डॉ धर्मपात्रे,
गोस्वामी,डॉ प्रज्वल देशपांडे, प्रा अविनाश जोशी,अभय जोशी,भास्कर देशपांडे, पत्रकार राहुल देशपांडे,तसेच मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील ब्रम्हवृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button