अंबाजोगाई स्तानीक गुन्हे शाखेचे मोठी कारवाई: ६० लाखाचा गांजा जप्त:चौघा विरुद्ध गुन्हा दाखल
परळी रोड वरील वसाहतीत कारवाई

,*अंबाजोगाई स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई:१३ लाखाचा गांजा जप्त;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल*
अंबाजोगाई- प्रतिनिधी
बीड जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमे अंतर्गत मोठी कारवाई करत अंबाजोगाई शहरातील परळीरोड वरील वसाहतीतून तब्बल १३ लाख ७० हजार ८६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात २८ किलो गांजा आणि १ चार चाकीचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबाजोगाई शहर पो. स्टे. यांनी संयुक्त कारवाई केली ,
दि २८ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त महितीच्या आधारे सापळा रचून संशयीत पांढऱ्या रंगाची कारची झडती घेतली असता यामध्ये २८ किलो उग्रवासाचा गांजा आढळून आला ,यामध्ये पतिं राम तरकसे वय २७ रा. आडस,प्रतिक भगवान पाटोळे, अजय पाटोळे रा. असरडोह आणि अजय देवकर रा. आंदोरा ता. कळंब यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पो. नी. शरद जोगदंड हे पुढील तपास करत आहेत.
यासाठी पो. आ. नवनीत कौंवत पो. आ. चेतना तिडके, स. पो. आ. ऋषकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो. नी. शिवाजी बंटेवार अंबाजोगाई शहर पो. नी. शरद जोगदंड,उपपो. नी. सुशांत सुतळे, उपनी.शिंदे,पो. ह. मारोतो कांबळे इत्यादीनी मिळून








