ब्रेकिंग न्यूज

पावणे दहा कोटीचे कोकेन आणि एमडी ड्रग जप्त- दोन विदेशी महिलांना अटक- एपीस आय गोविंद बास्टे यांची धडाकेबाज कारवाई

अंबाजोगाईचे रहिवाशी असलेले गोविंद बास्टे आणि सहकारी .

*पावणे दहा कोटीचे कोकेन आणि एमडी ड्रग जप्त-दोन विदेशी महिलांना अटक -एपीआय बास्टे यांची धडक कारवाई*

वसई: नालसोपारा पूर्वेकडील मोरगाव परिसरात तुळींज पोलिसांनी
अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई केली. एका इमारतीत इमारतीत छापा टाकून पोलिसांनी सुमारे 9 कोटी 70 लाख 26 हजार रुपये किमतीच दहा किलो 327 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत याप्रकरणी युगांडातील दोन महिलांना ताब्यात घेतले असून या संपूर्ण कारवाई मध्ये मूळचे आंबेजोगाई येथील असलेले आणि सध्या तुरुंग पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बास्टे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची पडताळणी करण्यासाठी जम्बो ऑपरेशन राबवले जात असताना मोरेगाव तलाव जवळील प्रियंका अपार्टमेंट रूम क्रमांक 206 मध्ये पथकाने छापा टाकला या रूममध्ये युगांडा येथील वय 33 आणि वय 27 असलेल्या दोन महिला राहत होत्या त्यांच्या हालचालीवर संशय आल्याने घराची झडती घेण्यात आली यामध्ये फ्रीजच्या मागे फ्रिज च्या मागे लपवून ठेवलेले एक किलो 405 ग्रॅम कोकेन आणि हॉलमध्ये ठेवलेले आठ किलो 922 ग्रॅम मेफे ड्रोन असा एकूण दहा किलोचा साठाअसलेलेअमली पदार्थदोन मोबाईलआणिवजन काटा धक्कादाय बाब म्हणजे वास्तव्यासअसलेल्यासदरपासपोर्ट व्हिसा नसल्याचेही उघड झाले दोन्ही एनडीपीएस कायदाआणि विदेशीनागरिककायद्या अंतर्गतगुन्हादाखलकेला असूनयागुण्याचापुढील एपी आय बास्टे करीत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button