ब्रेकिंग न्यूज
अंबाजोगाई नगरपरिषद चा नगराध्यक्ष पद्ग्रहण सोहळा संपन्न
नगराध्यक्ष श्री नंदकिशोरजी मुंदडा.

अंबाजोगाई नगरपरिषद चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री नंदकिशोरजी मुंदडा यांचा पद्ग्रहण सोहळा अत्यंत दिमाखदार,नेत्रदिपक असा दि ५ जानेवारी २६ रोजी अतिशय उत्स्फूर्त पणे पार पडला. यासाठी केज मतदारसंघातील मान्यवर मंडळी,कार्यकर्ते महिला भगिनी मोठया प्रमाणात हजर होत्या ,अंबाजोगाई आणि परिसरातील मान्यवर,कार्यकर्ते ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी अक्षय भैय्या मुंदडा यांनी सर्वाचे आभार मानले यावेळी भव्य रॅलीचे आयोजनही केलेले होते.ठिकठिकाणी आदरणीय काकाजी यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आले.







