ब्रेकिंग न्यूज

अनिकेत लोहिया यांना डॉ दादा गुजर समाजकार्य पुरस्कार जाहीर.

मानवलोक- कार्यवाह अनिकेत लोहिया.

 

 

*अनिकेत लोहिया यांना “डॉ दादा गुजर समाज कार्य”पुरस्कार जाहीर*
अभय जोशी-✒️
महाराष्ट्र आरोग्य मंडळाचा “डॉ दादा गुजत समाज कार्य” पुतस्कर अंबाजोगाई येथील
मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांना नुकताच जाहीर झाला. मांवलोकचे संस्थापक डॉ द्वारकदासजी लोहिया यांनी महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या माध्यमातून
ग्रामीण पुनर्निर्माणाची सुरवात केली होती,
अनिकेत लोहिया यांनी डॉ द्वारकदासजी लोहिया यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा अतिशय समर्थपणे पुढे नेट आहेत.
त्यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार आणि आताच पुरस्कार हि त्यांच्या कार्याची पावती आहे. डॉ दाद गुजर समाज कार्य पुरस्काराचे वितरण ३ मार्च रोजी होणार असल्याचे समजते,त्यासाठी अनिकेत लोहिया याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button