ब्रेकिंग न्यूज
अंबाजोगाई नगरपरिषद- उपनगराध्यक्ष पदी दिनेश भराडीया.

*अंबाजोगाई नगरपरिषदेत बिनविरोध निवड*
अंबाजोगाई :-
दि 15 जानेवारी रोजी अंबाजोगाई नगरपरिषद मध्ये राजकिशोर मोदी,बबनभैय्या लोमटे,संजय गंभिरे यांची स्वीकृत सद्स्य म्हणून निवड झाली. तसेच दिनेश भराडीया यांची उपनगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.







