ब्रेकिंग न्यूज

अंबाजोगाई नगरपरिषद- उपनगराध्यक्ष पदी दिनेश भराडीया

*अंबाजोगाई नगरपरिषदेत बिनविरोध निवड*
अंबाजोगाई :-
दि 15 जानेवारी रोजी अंबाजोगाई नगरपरिषद मध्ये राजकिशोर मोदी,बबनभैय्या लोमटे,संजय गंभिरे यांची स्वीकृत सद्स्य म्हणून निवड झाली. तसेच दिनेश भराडीया यांची उपनगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button