ब्रेकिंग न्यूज
बीड नगर अध्यक्षपदासाठी कोण किती नंबरला पहा !
नगरसेवक नगराध्यक्ष उमेदवाराची धाकधूक वाढली.


नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेले उमेदवार.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि त्यांना देण्यात आलेली निशाणी
बीड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक
उमेदवाराचे नाव:
उमेदवाराचा पत्ता:
उमेदवारास देण्यात आलेली निशाणी:
बीड शहरात आता प्रचाराचा जोर वाढला असून प्रमुख नेत्यांच्या सभा, रोड शो, पदयात्रा, घर-घर संपर्क अशा माध्यमातून वातावरण तापले आहे. आगामी काही तासांत चित्र अधिक स्पष्ट होईल.








