ब्रेकिंग न्यूज
पत्रकार परिषद – जनविकास आघाडी अंबाजोगाई
आमदार नमिताताई मुंदडा यांची अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक संदर्भातील भूमिका.

आज अंबाजोगाई येथे नगरपरिषद निवडणूक संदर्भातील आमदार नमिताताई मुंदडा यांची भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडण्यात आली.








