ब्रेकिंग न्यूज
नगराध्यक्ष पद ग्रहण सोहळा संपन्न -अंबाजोगाई
नगराध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा यांनी घेतला पदभार.

अंबाजोगाई – प्रतिनिधी अंबाजोगाई नगरपरिषद चा नगराध्यक्ष पदाचा पदभार आज दि ५ जानेवारी रोजी निर्वाचित नगराध्यक्ष श्री नंदकिशोरजी मुंदडा यांना घेतला. ऐतिहासिक ,नेत्रदिपक असा सोहळा करून हा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्याला केज मतदार संघातील जवळपास सर्वच कार्यकर्ते ,नेते मंडळी तसेच अंबाजोगाई आणि परिसरातील सर्वच कार्यकर्ते ,मोठया प्रमाणावर माताभगिनी,स्वेच्छेने हजर होते, अतिशय उत्साहात पद्ग्रहण सोहळा झाला. शेवटी अक्षय भैय्या मुंदडा यांनी सर्वांचे आभार मानले.







