भोई–ढीवर–कहार मच्छीमार समाजाचा भव्य आभार मेळावा नागपूरात; बीड जिल्ह्यातून समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे – दत्ता गुणवंत

बीड प्रतिनिधी
मच्छी मार्केट भोई समाज कार्यालयात बैठक आयोजित केली प्रकाश लोणारे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुकाराम वानखेडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
महाराष्ट्र राज्य सरकारने मच्छी मारायला कृषी चा दर्जा देण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र भूजल कल्याणकारी मच्छीमार महामंडळ स्थापना करून 50 कोटी तरतूद केल्याबद्दल ,
बिगर वन सुरक्षित तलावर मासेमारी हक्काचा मच्छीमारी सहकार संस्थेने देण्यात बाबत शासन निर्णय
12 मे 2023 मध्ये सुधारणा करण्याबाबत भोई ढिवर कहार समाजाचा भव्य आभार मेळावा
कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छी विकास मंत्री माननीय श्री नितेश राणे साहेब प्रमुख अतिथी महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब सहकार राज्यमंत्री माननीय श्री पंकज भोयर साहेब आमदार माननीय श्री प्रवीण दरेकर साहेब माननीय आमदार श्री परिणय फुके साहेब मा. मंत्री भोई समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व
महाराष्ट्र राज्य मच्छीमारी संघर्ष कृती समिती महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री प्रकाश लोणारे साहेब मराठवाड्याचे भोई समाजाचे अध्यक्ष तुकाराम वानखडे साहेब भोई समाजाचा व मच्छीमारीचा आभारभव्य मेळावा नागपूरला बीड जिल्ह्यामधून मोठ्या संख्यांनी उपस्थित राहावे अशी विनंती महाराष्ट्र राज्य मच्छीमारी संघर्ष कूर्ती समिती बीड सदस्य भोई समाज बीड चे अध्यक्ष दत्ता गुणवंत ,चेअरमन अशोक लुचारे ,साहेब वैद्य साहेब किशोर पाबळे संतोष काजळे दगडू लुचारे श्रीराम धुले अर्जुन गुणवंत सोमनाथ लुचारे सखाराम पाबळे सुरज गुणवंत सर्व सभासद व भोई समाजाचे पदाधिकारी मच्छीमारी संस्थे सभासद कार्यक्रमाला उपस्थित होते



