ब्रेकिंग न्यूज
अंबाजोगाई ४ प्रभागातील ४ नगरसेवक पदासाठी १२ उमेदवाराना चिन्हाचे वाटप करण्यात आले.
अंबाजोगाई नगरपालिका निवडणूक प्रक्रिया चालू झाली.

अभय जोशी:-
नगरपरिषद अंबाजोगाई च्या उर्वरीत ४ प्रभागातील ४ नगरसेवक पदाच्या १२ उमेदवार यांना निवणूक चिन्ह वाटप करून पुढील निवडणूक प्रक्रिया चालू झाली.










