बीड जिल्हा
जोगाईवाडी रोडवरील खड्याचे दुरुस्ती काम चालू झाले.
दै पार्श्वभूमी आलेली बातमीचा चांगला परिणाम.

द
दि ५ नोव्हेंबर रोजी दै पार्श्वभूमी ला आलेल्या जोगाईवाडी रोड वरील बातमीनन्तर लगेच १३ नोव्हेंबर रोजी खड्याची दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात चालू झाले आहे. या मुळे जोगाईवाडी परिसरात येणारे जाणारे वाहनधारक यांनी समाधान व्यक्त केले असून. चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.




