ब्रेकिंग न्यूज
नंदकिशोर मुंदडा – अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूकिट अभूतपूर्व मतांनी विजयी
२४९७ मतांनी दणदणीत विजय

अभय जोशी अंबाजोगाई:- अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक मद्ये २४९७ मतांनी नंदकिशोर मुंदडा यांचा अभूतपूर्व विजय झाला. शेवटी जनतेने विकासाला मत दिल्याचे सांगत त्यांनी सर्व मतदारांचे मानले आभार.




