ब्रेकिंग न्यूज
नगर परिषद आरक्षण अंबाजोगाई
उपजिल्हाधिकारी वजाळे,तहसीलदार विलास तरंगे, न प मुख्याधिकारी प्रियंका टोंगे.

अंबाजोगाई नगरपरिषद च्या १ ते १५ प्रभागाचे आरक्षण उपजिल्हाधिकारी श्री दीपक वजाळे,तशीलदार श्री विलास तरंगे,नगरपरिषद मुख्याधिकारी सौ प्रिंयका टोंगे ,सर्व पक्षीय नेते,पत्रकार यांची उपस्थिती मोठया प्रमाणात होती.





