

केज तहसीलदार राकेश गिड्डे हे रेणापूर जवळ अपघातात ठार झाले अतिशय कार्यशील असलेले तरुण तहसिलदार यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्व केज आणि परिसरात हळहळ केली जात आहे

नाते वाईकांना आणण्यासाठी साठी MH 10 DQ 9895 मधून ते लातूरला जात असताना त्यांचा कार अपघात झाला ते एकटेच कार मधून जात होते अशी माहिती कळते आहे.






