ब्रेकिंग न्यूज

८०हजार रुपये,मोबाईल, मौलवान दागिन्यासह पर्स पोलीस ठाण्यात जमा..

क्रांतीनगर -अंबाजोगाई च्या खलील यांचा प्रामाणिकपणा

*८०,००० रुपये, मौल्यवान दागिने,यासह पर्स वापस -खलील रफिक शेख :यांचा प्रामाणिकपणा*
अंबाजोगाई – प्रतिनिधी :-
क्रांतीनगर अंबाजोगाई येथील
खलील रफिक शेख यांचा प्रामाणिक पणा मुळे डोंगर पिंपळा येथील रहिवासी असलेल्या राधा पवार या दि १७ फेब्रुवारी रोजी चनई परिसरात
मुलाच्या लघुशंका निमित्ताने थांबल्या या गडबडीत त्या ती पर्स विसरून गेल्या. पण खलील यानी कसलीही लालूच न दाखवता सरळ पोलीस ठाण्यात सदर पर्स रोख रक्कम ८० हजार व मौल्यवान दागिन्यांसह जमा केली त्यासाठी खलील यांचे पोलिस ठाण्यात प्रामाणिक पणाचे कौतुक केले त्यासाठी सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button