ब्रेकिंग न्यूज

विनोद शिंदे फसवणूक प्रकरणी- बहुजन विकासमोर्च्यांचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभर यांची पत्रकार परिषद

अंबाजोगाई येथे

 

विनोद शिंदे फसवणूक प्रकरणी राजकिशोर मोदी व पृथ्वीराज साठे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल-
*बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे*

अंबाजोगाई-अंबाजोगाई ची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत राजकिशोर मोदी यांच्या आग्रहास्तव आलो होतो.एक जागा विनोद शिंदे यांना देण्यात आली होती.या जागेमुळे मोदींच्या जागेवर अडचण होईल, म्हणून त्यांनी स्विकृत नगरसेवक म्हणून शिंदे यांची निवड करण्यात येईल, असे आश्वासन देऊन एक शपथ पञ देण्यात आले होते.
माञ ते आश्वासन पाळले नाही.म्हणून मोदींवर गुन्हा दाखल होवू शकतो.ॲट्रासिटी ॲक्ट नूसार गुन्हा दाखल करा अशी मागणी करीत आहोत. तसेच रोमन साठे यांच्यावर 420 फसवणूक म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा.
लबाडी,करण्यात माहीर असलेले रोमन साठे हे कार्यकर्त्यांना सोबत घेवून जमिनी बळकावण्याचे काम करतात.त्यामुळे लवकरच जनआंदोलन करण्यात येईल. प्रतिस्पर्धचे म्हणणे होते की. तुम्ही माघार घेउ नये आम्ही केवळ आंबेडकर वादी लोकांचे नुकसान होहू नये या करिता माघार घेतली.विनोद शिंदें मत,… अंबाजोगाई मध्ये२ लबाड लांडगे आहेत आज पर्यंत त्यानी निवडणुकीत दलित व मुस्लिम समाजाला भूल थापा दिल्या आहेत.
प्र क्र १५ मधील निवडणुकीच्या बाबतीत आम्ही हाय कोर्टात जाणार आहोत . राजकिशोर मोदी यांचे स्वीकृत नगरसेवक पद ६ वर्ष्या साठी रद्द करण्यात यावे अन्यथा मोदी व साठे यांच्या तोंडाला काळे फसणार आहोत.
असे वक्तव्य बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबुराव पोटभरे यांनी आज झालेल्या पञकार परिषदेत व्यक्त केले.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button