
आज दिनांक 19/11/2025 रोजी आरटीओ ऑफिस येथे सलीम भाई शेख,निसार भाई, इब्राहिम भाई, शशिकांत तरकसे, अभय जोशी काका, जोशी मुकुंद, सोहेल शेख प्रदीप दादा, रशीद भाई, योगेश सोनवणे, अविनाश समुद्रे, केदार मोरे मामा, आदिनाथ शेप, भुसारी काक, शोएब पठाण, आकाश काळे, श्याम कांबळे, संतोष जाधव, एजाज शेख, निसार सय्यद, अशोक मोरे, साहिल शेख श्रीनिवास पानखडे, अशोक मोरे, बाप्पा काचगुडे, कोळपे महाराज, मधुकर तिडके, सलीम भाई, राहुल कदम, विशाल जोगदंड, किशोर नरारे,पवन लाहोटी, एराज शेख ,मुळे तात्या, इम्रान पठाण, उमर भाई, संतोष विभुते हनुमंत, कोल्हे परदेशी, अरबाज शेख,प्रशांत डोरले,नरसिंग पानखडे,सुधीर गिल्डा,आकाश माळी,गणेश शिंदे,श्याम कांबळे व इतर आरटीओ ऑफिस मध्ये काम करत असणाऱ्या सर्वांनी काकाजीना शब्द दिला येणारे निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला व आपल्या सोबत असलेले सर्व नगरसेवक निवडून आणण्यासाठी ताकतीने तुमच्यासाठी काम करू आणि गुलाल आपलाच आहे हा शब्द सर्वांनी दिला व प्राथमिक स्वरूपात काकाजींचा सत्कार केला 👑👑🎉🎉








