

दि ५ नोव्हेंबर रोजी जोगाईवाडी रॉड वरिल खड्याची बातमी आली आणि लगेच १३ नोहेंबर रोजी प्रत्यक्षात काम चालू झाले.यामुळे जोगाईवाडीकर,आर टि ओ कार्यालयात येणारे वाहनधारक, शाळेकडे जाणारे वाहने,,छोटे कारखाने या मध्ये जाणारे येणारे वाहन धारक समाधानी झाले असून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.










