ब्रेकिंग न्यूज
नगरपरिषद अंबाजोगाई निवडणूक विषयी पत्रकार परिषद झाली
उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे साहेब यांनी समाधानकारक उत्तरे दिली

अंमबाजोगाई- प्रतिनिधी:-
दि ५ नोव्हेंबर रोजी येणाऱ्या नगरपरिषद निवडणूक विषयी पत्रकार परिषद घेउन निवडणूक विषयावर सर्व बाबींची सविस्तर माहिती उप जिल्हाधिकारी दिपक वजाळे साहेब यांनी दिली या वेळी नगरपरिषद मुख्याधिकारी प्रियंका टोंगे,तहसीलदार सचिन देशपांडे, नगर परिषद , तहसील,उपजिल्हाधिकारी कार्यालय येथील कर्मचारी होते. त्याच बरोबर मोठया प्रमाणात पत्रकारांची उपस्थिती होती. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधान कारक उत्तरे देण्यात आली.




