
केज येथील अंकुश लांडगे हा तरुण बीड येथील रोळस गावात मित्राच्या लग्नासाठी गेला असता तिथे चालूअसलेल्या डी जे च्या आवाजामुळे ह्रदय विकाराचा झटका आला आणि तरुण मृत्यू पावला. केज आणि परिसरात हळहळ व्यक्त केली असून शासनाने डी जे वाजवण्या वर बंधन घालावे अशी मागणी केली जात आहे.





