
https://chat.whatsapp.com/KJbnvgQm2lyC9IhybMNo9A?mode=ems_copy_t
गुरुवारी रात्री चंद्रकांत गंगणे (वय 52) हे मोटरसायकल वरून घरी जात असताना भरघाव वेगाने जात असलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यात आले पण दरम्यान ते कालवश झाले. रांजनी कारखाना येथे चीफ केमिस्ट पदावर ते काम करत होते. या घटनेमुळे राडी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.




