बीड – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका वार्ड निहाय आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असून बीड नगरपालिकेतील 26 पैकी 13 वार्ड हे महिलांसाठी आरक्षित झाले यामुळे आता इच्छुकाची गर्दी वाढणार आहे.